For Any Help and Support Contact : 7875200087, 9975100184
⚠️सूचना ⚠️
👉BARTI-IBPS-NANDED-CET-2023-24 करिता होणारी चाळणी परिक्षेचा निकालानंतर अंतिम यादीतील विद्यार्थांना "ओरिजिनल डॉक्युमेंट्स ( मुळ कागदपत्रे )" तपासणी नंतरच प्रवेश निश्चित केला जाईल याची नोंद घ्यावी.
👉०१ ते ०५ फेब्रुवारी ला झालेली कागदपत्रांची तपासणी हि फक्त परीक्षा देणाऱ्याच्या पात्रतेसाठीची तपासणी होती.
👉फक्त ब्लॅक किंवा ब्लू बॉल पेन चा वापर करावा.
👉सदरील परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे पात्रता यादीत नाव आहे त्याच विद्यार्थांनी परीक्षेसाठी यावे.